Warning: count(): Parameter must be an array or an object that implements Countable in /home/shrisama/public_html/libraries/cms/application/cms.php on line 460
शाळेत शा. पो. आ. चे तांदूळ वाटप
Print

शासनाचे आदेशानुसार, शा पो आ चा शाळेत शिल्लक असलेला तांदूळ  वर्ग 5 ते  8 च्या सर्व 1077 विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ. मंगरूळकर मॅडम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले .