Print

बास्केटबॉल संघ वयोगट १४ वर्ष मुली व मुलांचा संघांनी यंदाही ज़िल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा जिंकून विभागीय स्तरावर आपले स्थान पटकावले . ज़िल्हास्तरीय स्पर्धा हि दि. २०/०८/२०१८ ला ज़िल्हा क्रीडा संकुल अमरावती येथे संप्पन्न झाली. मुलींच्या संघामध्ये कु. वैभवी वानखडे , कु. स्वराली चाटी , कु. श्रावणी रोडे , कु. पलक काळे , कु. गौरी बोन्डे , कु. गौरी तावरे , कु. शरयू मोहोड , कु. सिद्धी बोदडे , कु. सुष्टी राऊत , ऐकता टावरी तर मुलांच्या संघात वेदांत हिरुळकर , स्मित वानखडे , अजिक्य नवाथे , पूर्वार्ध बनोरे , पराग जाधव , एक्विर वाडकर , आराध्य कुलकर्णी, आयुष  इंगोले , आयुष ठाकूर , अनुज चापके, स्वराज पाटील , सोमेश विटाळकर या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करून आपले स्थान विभागीय पातळीवर निश्चित केले . या चमूला श्री. वाठ , श्री. लोखंडे , तसेच सहा.शिक्षक श्री. देशमुख , श्री देवळे , श्री इडपाचे , श्री जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

या खेळाडूचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. कोलवाडकर, सचिव डॉ. बोधनकर, शाळेचे मुख्याध्यापिका सौ. मंगरूळकर, उपमुख्याध्यापक  सौ. काळे, सौ. कारणकर यांनी केले.