Print

अमरावती जिल्ह्यातील नामवंत,शिस्तप्रिय व विद्यार्थी हिताला प्रथम प्राधान्य देणारी....श्री.समर्थ शिक्षण संस्था अमरावती...येथे मेरिट मेकर प्रोजेक्ट ची पहिली कार्यशाळा संपन्न झाली....संस्थेने विद्यार्थि व पालकांसाठी ....भविष्याच्या द्रुष्टिने एक सकारात्मक पाऊल ऊचलले....शासकीय सुट्टी असून सुध्दा वर्ग 8 वी चे 180  विद्यार्थांनी व त्यांच्या सर्व वर्ग शिक्षकांनी व श्री.समर्थ विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.मंगरूळकर मँडम यांनी उपस्थिती दर्शवली...सलग पाच तास कार्यशाळेला उपस्थित राहून @"मिशन 2021 आम्ही सर्व मेरीट"@ ची शपथ विद्यार्थांनी घेतली.....शिस्त व प्रोटोकाँल काय असते हे काल विलद्यालयामध्ये बघायला मिळाले.....सर्व विद्यार्थांना कार्यशाळेमध्ये अभ्यास कसा करावा? ध्येय निश्चिती,वेळेचे योग्य व काटेकोर नियोजन....व अभ्यास येणार्या अनेक व विविध समस्या वर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले....उपस्थित सर्व पालकांनी संस्थेने विद्यार्थि हितासाठी मेरीट मेकर प्रोजेक्ट शाळेत सूरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला व संस्थेचे व मुख्याध्यापक मँडम यांचे आभार मानले.....श्री.समर्थ शिक्षण संस्थेमध्ये मेरिट मेकर प्रोजेक्ट यशस्वी रित्या सुरु होणे हि माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.....विद्यार्थांचा प्रचंड सहभाग ,शिस्त ...व शिकण्याची आसक्ती ,सर्व शिक्षक,मुख्याध्यापिका आदरणीय सौ.मंगरूळकर मँडम  तसेच संस्थेचे सन्माननीय  अध्यक्ष,सचिव व सर्व सदस्य... यांंच्या सहकार्याने व परवानगीने पहिली कार्यशाळा यशस्वी रित्या संपन्न झाली..