Print

श्री समर्थ शिक्षण संस्था व्दारा संचालीत श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि. २३/०८/२०१८ रोजी जिल्हास्तरीय 'विज्ञान नाट्योस्तव स्पर्धा' चे आयोजन करण्यात आले . या स्पर्धेत १५ शाळांनी सहभाग घेतला .