Print

श्री समर्थ शिक्षण संस्था व्दारा संचालीत श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि. १८/०८/२०१८ रोजी 'विज्ञान मेळावा ' चे आयोजन करण्यात आले . या मेळाव्यात २२ शाळांनी सहभाग घेतला . त्या मधे श्री समर्थ हायस्कूल च्या कु. उर्वी हेमंत खडके ने प्रथम  व निळकंठ माध्यमिक विद्यालय च्या जय दत्तात्रय ओहले याने व्दितीय क्रमांक पटकावला .