दि. २० एप्रिल २०१९ रविवारी शाळेत १९८९ च्या बँचच्या विद्यार्थ्यांनी ,त्यांना शिकविलेल्या शिक्षकांच्या सत्काराचे ,
भावपूर्ण सोहळ्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगाचे काही फोटोज