Print

आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या राम मेघे पाँलिटेक्निक काँलेजच्या प्रोफेसर सौ माधुरी देशमुख यांनी इयत्ता १० वी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले 

वर्ग १२ च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य सौ. मंगरूळकर म्याडम तसेच पर्यवेक्षक सौ, कारणकर म्याडम.